1960 नतरचय दलत कवतच वटचल व सवरप
Year: 2024
Type: article
Abstract: 'शैली' ही साहित्य संकल्पना भारतीय भाषांमधील साहित्य शास्त्रात मान्य झालेली असून ती भाषासंबंध आहे. इंग्रजीतील 'स्टाईल' या संकल्पनेचा पर्याय म्हणून ती वापरली जाते. परंतु ललित साहित्यातील 'भाषाशैली' अर्थाने ती वापरली जात असताना 'वाङमयशैली' या अर्थानेही ती वापरली जाते. जसे नाट्यशैली, काव्यशैली, कादंबरीशैली इत्यादी. मराठीत अशाप्रकारचे शब्दप्रयोग केले जात असले तरी तदविषयक चर्चा अभावानेच आढळते. मात्र अशा शैलीचा 'तंत्राच्या अंगाने विचार केला जातो' आणि हे 'तंत्र' म्हणजेच त्या त्या वाङमयप्रकाराची 'शैली' असे मानले जाते.
Authors: Rani, Dr. Shweta, Kamakhya, Bajpei, Anuj Dilip
Language: English
Subfield: Education
Field: Social Sciences
Domain: Social Sciences
Open Access status: green
OpenAlex ID: W6911990184
FWCI:
Cites:
Cited by:
Related to:
